He Says...
तुझे विचार खूप मोठे आहेत. तू खूप मोठी होणार आहेस मुली. पण एवढ लक्षात ठेव. मोठ्या लोकात जाशील, त्यांचे विचारही मोठे असतील, त्यांच्या सवयी पण मोठ्या असतील. मग त्या सवयी आपल्याला पट्लया नही तरी त्यांचा आदर करावा लागेल, त्या आपल्याशा कराव्या लागतील आणि कित्येकदा, आपण बरोबर असलो तरी आपला अभिमान मोडीत काढून त्यांच्या समोर नमाव लागेल. हे सगळ करायला तयार आहेस?
शेवटी निर्णय तुझां आहे आणि तो तुलाच घ्यायचा आहे. काहीही झाल तरी आम्ही तुझ्या पाठीशी असू. आमच काय आहे, आम्ही आज आहोत, उद्या नही. संसार तुला करायचाय, आयुष्य तुला काढायचय. काही अजिबात पटल नही तरी पटवून घ्याचय. आम्हाला हे कितीही आवडल नाही तरी पाहुणे आले की आम्ही त्यांच हात जोडून स्वागत करू. त्याना योग्य तो आदर देऊ. का? कारण ते आपले संस्कार आहेत. आणि तुला हे संस्कार पुढे चालू ठेवायचे आहेत. तुझ्यावर एवढा विश्वास आहे की शेवटी तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल.
I can never forget this. There were tears in his eyes..

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home